प्रत्येकाने एक तास स्वच्छतेच्या माध्यमातून महात्मा गांधीजी यांना स्वच्छांजली देण्याचा संकल्प करावा-  आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आवाहन

नळदुर्ग/धाराशिव,१ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-समृध्द व सशक्त भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी

Read more