‘महाप्रित’ आणि पुणे नॉलेज क्लस्टर यांच्यात सामंजस्य करार

मुंबई,६​ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’ने केंद्र शासनाच्या पुणे नॉलेज क्लस्टरशी सामंजस्य करार केला.

Read more