मराठा आरक्षण आंदोलन पेटले!आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या घरांना लावली आग

बीड : मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत.

Read more