” ५००० पुरावे खुप! सरकारला आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावचं लागले”, मनोज जरांगेंनी मांडली रोखठोक भूमिका

जालना ,३० सप्टेंबर /प्रतिनिधी :-मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले होते.

Read more