मांगीरबाबा यात्रा उत्सवास प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :-  मांगीरबाबा यात्रेसाठी लाखो भाविक शेंद्रा येथे राज्यभरातून येतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधा मिळाव्यात. यासाठी सर्व यंत्रणांनी चोखपणे

Read more