जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत लोकनेता स्व.आर.एम.वाणी युवा मंच क्रिकेट क्लब विजेता

वैजापूर,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत लोकनेता स्व.आर.एम.वाणी युवा मंच क्रिकेट

Read more