दोन हजारांची लाच स्वीकारताना वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक कवटकर गजाआड

वैजापूर,२९ऑगस्ट  /प्रतिनिधी :-जमिनीची हद्दकायम मोजणी करून मोजणी नकाशा देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक संजीत उत्तमराव कवटकर यास

Read more