फक्त रामभक्तांनाच निमंत्रण; राम मंदिराच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना नाही! 

राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला  अयोध्या,१ जानेवारी / प्रतिनिधी :-नववर्षाच्या आगमनासोबतच पहिल्याच महिन्यात अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे,

Read more