उद्योगांनी सी.एस.आर. निधी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी खर्च करावा- पालकमंत्री संदीपान भुमरे

औरंगाबाद,१८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांना त्यांच्या नफ्यातील 2 टक्के निधी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) म्हणून समाजोपयोगी कार्यासाठी

Read more