आठ महिन्यांत वीजचोरीची 2899 प्रकरणे उघडकीस,237 जणांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद,२१ डिसेंबर /प्रतिनिधी:- महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलात गेल्या आठ महिन्यांत वीजचोरीची 2899 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी 3 कोटी 62 लाख रुपयांची

Read more