अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

मुंबई,२४ मे /प्रतिनिधी:-गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय.

Read more