पावणे पाच लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक

औरंगाबाद,१३ जून /प्रतिनिधी:-  भर दुपारी घरातील सर्वजण झोपी गेलेले असताना घरात शिरुन कपाटातील मुकुंदवाडी पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली

Read more