नौगाजीबाबा दर्गा परिसरातील निराधार व दुबळ्या महिलांना दिवाळी भेट ; साडी -चोळीचे वाटप

वैजापूर,२५ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील नारंगी -सारंगी नदीच्याकाठी असलेल्या नौगाजी बाबा दर्गा परिसरात शेकडो निराधार, दीन, दुबळे पुरुष व महिला बाबांच्या आश्रयाला

Read more