वैजापूर तालुक्यात बीआरएस पक्ष वाढविण्यासाठी चिकटगावकर यांचा पुढाकार ; पालखेड येथे पक्षाचे कार्यालय सुरू

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे सुरू

Read more