औद्योगिक संघटनांतर्फे दुस-यांदा आयोजित केलेल्या ॲटीजन टेस्टींग कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद, दिनांक 20 :चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर(सी.एम.आय.ए.) तर्फे गुरूवार दि. २० ऑगस्ट २०२० रोजी  दुस-यांदा एक दिवसीय कोरोना ॲटीजन टेस्टींग कॅंम्प चे आयोजन मराठवडा ॲटो क्लस्टर, वाळूज येथे करण्यात आले होते.या उपक्रमात वाळूजमधील  विविध औद्योगिक घटकांत कार्यरत असणा-या बहुतांश लोकांची  ॲटीजन टेस्ट

Read more