खुला भूखंड म्हणून विक्री करुन सिल्लोडच्‍या व्‍यापाऱ्याला तब्बल ५२ लाखांना गंडा :तिघा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद,१७ डिसेंबर / प्रतिनिधी :-ज्योतीनगरातील खुला भूखंड म्हणून विक्री करुन सिल्लोडच्‍या व्‍यापाऱ्याला तब्बल ५२ लाखांना गंडा घातल्याप्रकरणी तिघा आरोपींनी सादर

Read more