वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीवर प्रशासक

वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात 25 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याच्या कार्यकाळाची मुदत संपुष्टात आली आहे.ग्रामपंचायतीचे कारभाराची जबाबदारी प्रशासकांकडे सोपवण्यात आली.

Read more