दौलताबाद महावितरण शाखेतील १० जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल

आकडे टाकून चोरली १ लाख ६७ हजारांची वीजछत्रपती संभाजीनगर,२६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- महावितरणच्या दौलताबाद शाखेतील दहा जणांवर १ लाख ६७ हजार १२१ रुपयांची

Read more