मतदार सर्व्हेक्षणासाठी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  मतदार सर्व्हेक्षण कार्यक्रमासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न करणाऱ्या कार्यालयप्रमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार

Read more