10% हून अधिक पॉझिटिव्हिटी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, लोकांनी जमावाने एकत्र येणे टाळण्यासाठी कडक निर्बंध घालण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

कोविड प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा प्राधान्याने देण्यात यावी संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचे नियमित आणि परिणामकारक पद्धतीने परीक्षण

Read more