छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त; पैठण औद्योगिक वसाहत अन् शहरात छापेमारी

छत्रपती संभाजीनगर ,२२ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :- राज्यभर गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर पैठण औद्योगिक वसाहत, छत्रपती संभाजीनगरमध्येही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये कोकेन, मेफाड्राॅन,

Read more