वैजापूर तालुक्यातील भऊर सोसायटीच्या सर्वसाधारण गटात 8 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल ; तीन राखीव जागा बिनविरोध

वैजापूर,३० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील भऊर विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या तेरा जागांपैकी तीन राखीव मतदार संघात

Read more