विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग तीनची रिक्त पदे १५ दिवसात भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

• संचमान्य प्राध्यापक आणि वर्ग ४ च्या पदभरतीबाबतही लवकरच निर्णय लातूर,१७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त

Read more