जास्तदराने सिलेंडरची विक्री केल्यास तक्रार नोंदवा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

सिलेंडरसाठी किरकोळ विक्री किंमतीप्रमाणेच

नांदेड दि. 21 :- ग्रामीण व शहरी भागातील थेट घरपोच सिलेंडरसाठी आता किरकोळ विक्री किंमती प्रमाणेच दर द्यावेत असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. गॅसच्या निर्धारित किंमतीमध्ये सर्व रक्क्म आकारलेली असल्याीने ग्राहकांनी कोणताही अतिरक्तल शुल्क देऊ नये असे त्यांनी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणत्या ही गॅस वितरकांनी ठरवुन दिलेल्याड किंमतीपेक्षा जास्त दराने गॅस सिलेंडरची विक्री केल्याषस त्यांची तक्रार संबंधित तहसिल कार्यालय पुरवठा विभागात तसेच जिल्हाा पुरवठा कार्यालय नांदेड येथे लेखी तक्रार करावी, असे आदेशात नमूद केले आहे.

Subsidy on LPG cylinders falls to zero for first time in years -  cnbctv18.com

नांदेड जिल्हयात कार्यरत भारत पेट्रोल कॉर्पेरिशन, हिंदुस्ता्न पेट्रोल कॉर्पेरिशन, इंडियन पेट्रोल कॉर्पेरिशन या कंपन्याजच्याथ वितरकाव्दारे गॅस वितरण चालु आहे. ऑइल अॅंड नॅचरल गॅस तर्फे सर्व कंपन्यांमना खालील प्रमाणे दर देण्यालत आले आहे.(माहे डिसेंबर 2020 साठी)

घरगुती वापराच्या14.2 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सीाला 65 रुपये एवढे कमिशन मंजुर केलेले आहे. त्या त त्याड संबंधित गॅस एजन्सी्साठी 36 रुपये आस्थाचपना खर्चासाठी व 29 रुपये एवढी रक्करम त्यां ना वाहतुकीसाठी मंजुर केलेली आहे. तसेच 5.0 किलो प्रति गॅस सिलेंडरसाठी संबंधित गॅस एजन्सी ला 32.05 रुपये एवढे कमिशन मंजुर केलेले आहे. त्या5त त्या संबंधित गॅस एजन्सीतसाठी 18 रुपये आस्थाीपना खर्चासाठी व 14.05 रुपये एवढी रक्कहम त्यां ना वाहतुकीसाठी मंजुर केली आहे. तसेच अतिरिक्त वाहतुक दर हे काढुन टाकण्याीस सुचीत करण्यारत आले आहे.

जर गोडावुन मधुन गॅस सिलेंडर घेतले किंवा खरेदी केला जात असेल तर गॅस एजन्सीने 14.2 किलोच्याच गॅस सिंलेडरसाठी 29 रु आणि 5 किलोसाठी 14 रुपये 50 पैसे असे डिलेव्ह‍री चार्जेस आकारु नये. संबंधित गॅस वितरकांच्या कार्यक्षेत्राबाहेरील ग्राहक असल्याास त्यांननी ते स्व1त:हुन त्यांाच्या सिमा क्षेत्राबाहेरील दुसऱ्या नजीकच्या् गॅस वितरकांच्याह ग्राहकांना जोडावे जेणेकरुन ग्राहकांना वाहतुकीच्या‍ खर्चाचा भुर्दड पडणार नाही. जिल्ह यातील सर्व गॅस ग्राहकांना किरकोळ विक्री किंमत (RSP) दरा व्येतीरीक्तड कोणताच अतिरिक्ति चार्ज लावु नये. तसेच संबंधित गॅस वितरकांनी गॅस सिलेंडरची विक्री (RSP) दरातच विक्री करणे बंधनकारक आहे.