भारतात 37 लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2020


भारतात दररोज 70,000 हून अधिक रुग्ण बरे होत आहेत. उच्च आणि आग्रही चाचणीद्वारे सुरुवातीलाच रूग्णांची ओळख पटल्यामुळे लक्ष्यित, सहयोगी, प्रतिसादात्मक आणि प्रभावी उपायांमुळे त्यांना वेळेवर योग्य वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्यामुळे देशातील रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत. 

गेल्या 24 तासांत देशात 78,399 रुग्ण बरे झाले  आहेत. एकूण 3,702,595 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्यचा दर 77.88% वर पोहोचला आहे.

बरे होणारे देशातील 58% रुग्ण हे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या  5 राज्यातील आहेत.  महाराष्ट्रात 13,000 हून अधिक तर आंध्रप्रदेश राज्यात 10,000 हून अधिक रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 94,372 नवीन सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी महाराष्ट्रात 22,000 हून अधिक रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात 9,000 हून अधिक रुग्ण आहेत.

एकूण नवीन सक्रीय रुग्णांपैकी अंदाजे 57% रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. बरे होणारे देशातील 58% नवीन रुग्ण देखील  याच राज्यातील आहेत. 

आजपर्यंत देशात एकूण 9,73,175 सक्रीय रुग्णांची नोंद झाली आहे.

2,80,000  हून अधिक रुग्ण महाराष्ट्रात असून कर्नाटकमध्ये 97,000 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 60% रुग्ण हे  पाच राज्यांमध्ये आहेत –  महाराष्ट्र (28.79%), कर्नाटक (10.05%), आंध्र प्रदेश (9.84%), उत्तर प्रदेश (6.98%) आणि तामिळनाडू (4.84%).

गेल्या 24 तासांत 1,114 मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 391 मृत्यू झाले असून त्यानंतर  कर्नाटकमध्ये 94 मृत्यू,  तर तामिळनाडूमध्ये  76 मृत्यू झाले आहेत. 

#  Name of State / UT   Active casesConfirmed casesCumulative Cured/ Discharged/Migrated CasesCumulative Deaths 
 As on 13.09.2020As on 13.09.2020As on 12.09.2020Change since yesterdayAs on 13.09.2020As on 12.09.2020Changes since yesterdayAs on 13.09.2020As on 12.09.2020Change since yesterday
TOTAL CASES9731754754356465998494372370259536241967839978586774721114
1Maharashtra2801381037765101568122084728512715023134892911528724391
2Karnataka97834449551440411914034455633499995577161706794
3Andhra Pradesh957335575875476869901457008446716102924846477967
4Uttar Pradesh67955305831299045678623352722744260854349428267
5Tamil Nadu47110497066491571549544164943542262278307823176
6Chhattisgarh3324661763586433120279782712385553951920
7Telangana316071570961548802216124528121925260396195011
8Odisha309991468941431173777115279112062321761660511
9Assam291331404711383392132110885108329255645343023
10Kerala2887010513910225428857584473900194442541015
11Delhi28059214069209748432118129517815431414715468728
12West Bengal23521199493196332316117208516904330423887382859
13Madhya Pradesh1984085966836192347643986293614621728169137
14Haryana19446911158833227837071368525218895693224
15Punjab1938477057746162441553855330820772288221276
16Rajasthan1658210070599036166982902819709321221120714
17Gujarat163011121741108091365926789134313353195318015
18J&K (UT)1626152410507121698352853468959686485410
19Jharkhand14844604605904014204507443328174654253210
20Bihar143961567031554451258141499139458204180879711
21Uttarakhand978130336292211115201531942872540238814
22Tripura75841891018281629111321073439819418212
23Goa53232418523445740185761806551128627610
24Puducherry4847194451902641914228137834453703655
25Himachal Pradesh3194922987844455962583912373712
26Chandigarh2586754272922504864460026492866
27Arunachal Pradesh1712597558251504253412612710100
28Manipur1584773175791526102600210045441
29Meghalaya1570361534471682020188913125241
30Nagaland121550644946118383938023710100
31Ladakh (UT)8413294322866241423872739381
32Mizoram591141413793582379033000
33Sikkim541205520262915031486171183
34D&D & D&N27927252695302444241331220
35A&N Islands2683521349427320231574551510
36Lakshdweep0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *