औरंगाबाद जिल्ह्यात 186 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 131745 कोरोनामुक्त, 2879 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद,३ जून /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात आज 358 जणांना (मनपा 237, ग्रामीण 121) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 131745 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 186 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143260 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3236 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2879 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (69)

सातारा परिसर 2, बीड बायपास 2, शिवाजी नगर 3, गारखेडा परिसर 1, घाटी 1, हमालवाडा 1, सारा प्राईड सोसायटी काल्डा कॉर्नर 1, जालान नगर 1, पहाडसिंगपूरा 1, हर्सूल 3, महिंद्रा शोरुम 2, बन्सीलाल नगर 1, सेंट्रल नाका रोड 1, उस्मानपूरा 1, भोईवाडा 1, म्हाडा कॉलनी 3, देशमुख नगर 1, जय भवानी नगर 1, मुकुंदवाडी 1, आंबेडकर नगर बायजीपूरा 1, एन-6 येथे 1, एन-12 येथे 1, पडेगाव 1, तारांगण 1, एन-5 येथे 1, ब्रिंजवाडी 2, एन-2 येथे 1, एन-9 येथे 2, एन-7 येथे 1, देवळाई साई नगर 1, ज्ञानेश्वर नगर 1, नक्षत्रवाडी 1, हायकोर्ट कॉलनी 1, वाल्मिक नगर 1, नारळीबाग 1, विमानतळ 1, अंगुरी बाग 2, पेठे नगर 3, बजरंग चौक 1, अन्य 16

ग्रामीण (117)

बजाज नगर 7, सिडको महानगर-1 येथे 1, रांजगणगाव 1, पंढरपूर 1, वाळूज 2, वाळूज हॉस्पीटल 7, वडगाव कोल्हाटी 1, पळशी 1, विरमगाव 1, वडगाव 1, कडेठाण आडुळ 1, पिशोर ता.कन्नड 1, पैठण 1, अटकल 1, सिल्लोड 1, मुलानी वडगाव ता.पैठण 1, चिंचोली 1, अन्य 87

मृत्यू (09)

घाटी (05)

1.         स्त्री/62/शिवाजी नगर, कन्नड, जि.औरंगाबाद.

2.         स्त्री/65/काला दरवाजा, किल्ले अर्क, औरंगाबाद.

3.         पुरूष/42/न्यु श्रेय नगर, उस्मानपुरा, औरंगाबाद.

4.         पुरूष/58/बजाज नगर, वाळूज, औरंगाबाद.

5.         पुरूष/38/एकलेहरा पिंपरीराजा, ता.जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (04)

1.         पुरूष/62/रांजणगाव दांडगा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.

2.         पुरूष/40/संजयनगर, औरंगाबाद.

3.         पुरूष/72/वानखेडे नगर, औरंगाबाद.

4.         पुरूष/64/शासकीय तंत्रनिकेतन, उस्मानपूरा, औरंगाबाद.