अमूल्य उत्तम वेळ:स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

नियम बद्ध व्यतित करुॅं, उत्तम समय अमूल ।  

नर जीवन का ध्येय सब, ऊपलब्ध अनुकूल ।।२१।।

(स्वर्वेद द्वितीय मण्डल चतुर्थ अध्याय) ०२/०४/२१
मूळ भाष्याचा मराठी अनुवाद  :अमूल्य उत्तम वेळ असा नियमपूर्वक व्यतीत  केला पाहिजे की ज्यामुळे मनुष्य जीवनातील सर्व आवश्यक लक्ष्य पूर्ण होतील. 

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org