सद्गुणांच्या विनाशामुळे बुद्धी आणि विद्येचा सत्यानाश:स्वर्वेद​ ​चतुर्थ मण्डल षष्ठ​ ​अध्याय

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

दुर्गुण विषय बढ़ावती, सद्गुण​ ​होय विनाश ।

बुधि विद्या सत नाश है, मन​ अभिमान विकाश ।।२३।। 

(स्वर्वेद​ ​चतुर्थ मण्डल षष्ठ​ ​अध्याय) ०४/०६/२३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

दुर्गुणांमुळे इंद्रिये विषय-सुखाकडे धाव घेतात. मन अभिमानामुळे इंद्रियांच्या विषय-सुख उपभोगासाठी सदैव प्रयत्नशील असते. म्हणून सद्गुणांच्या विनाशामुळे बुद्धी आणि विद्येचा सत्यानाश होतो.

संदर्भ : स्वर्वेद 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org