पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली

Image

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिनिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान म्हणाले, “प्रिय अटलजी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवा आणि प्रयत्नांना भारत नेहमीच स्मरणात ठेवेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *