मेहंदी के पत्ते छिपी, हरे पत्ते में लाल ।(स्वर्वेद द्वितीय मण्डल दशम अध्याय)

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा

मेहंदी के पत्ते छिपी, हरे पत्ते में लाल ।
युक्ति हाथ पर ऊतरे, त्यों हरि प्रकट कृपाल ।।५२।।

(स्वर्वेद द्वितीय मण्डल दशम अध्याय)
०२/१०/५२

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
मेंदीच्या हिरव्या पानांमधे लाली लपलेली असते, पण रागडल्यावर लालिमा हातावर उतरते. तद्वतच सर्वत्र व्यापक प्रभूला योग-युक्तीने प्रत्यक्ष अनुभव करून ज्ञान, आनंद आणि शांतीची प्राप्ती होते. परमप्रभू योग साधनेद्वारे आत्म्याला प्रत्यक्ष होतात आणि योगी याचा प्रकट अनुभव करून परमानंदात निमग्न होऊन जातो.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.
www.vihangamyoga.org