परमेश्वर सर्व ज्योतींचा प्रकाशांचा पुंज(स्वर्वेद पंचम मण्डल अष्टम अध्याय)

” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

ज्योति पुञ्ज परकाश है, एक अंग मह जाहि ।
अणू तेज में तेज सब, रबि शशि अग्निहिं ताहि ।।७३।। (स्वर्वेद पंचम मण्डल अष्टम अध्याय) ०५/०८/७३

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
तो परमेश्वर सर्व ज्योतींचा प्रकाशांचा पुंज आहे. त्याच्या एक अंगच्या प्रकाशाने अखिल विश्वाचा प्रकाश प्रकाशत आहे. त्याच्या अणू मात्र तेजात सर्व सूर्य, चंद्र तसेच अग्निचं तेज, प्रकाश प्रकाशीत होत आहे.

संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.