बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली ,२३ जानेवारी / प्रतिनिधी :- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे–

“श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. कायम लोकांच्या पाठीशी उभे राहणारे एक अद्वितीय नेते म्हणून ते नेहमीच लोकांच्या स्मरणात राहतील.”