कोरोना योद्धासोबत नऊ देवी अवतरल्या कोरोनाचा वध करण्यासाठी

Displaying 20211013012451_IMG_6303.JPG

टेंडर स्माईल प्रि स्कूलचा आगळावेगळा उपक्रम

Displaying 20211013012132_IMG_6290.JPG

औरंगाबाद, १५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-कोरोनाच्या काळात दांडिया खेळण्यासाठी बंदी असल्यामुळे आणि शाळा अजून सुरू नसल्यामुळे लहान मुलं खूप बोअर झाली आहेत .

Displaying 20211013013726_IMG_6322.JPG

त्यासाठी देवींचे  महत्त्व लहान मुलांना समजण्यासाठी व कोरोनाचे नियम आणि निर्बंध समजण्यासाठी टेंडर स्माईल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नऊ देवीचे व कोरोना योद्धाचे रूप धारण करून नाटक स्वरूपात नऊ देवींच्या हातून अडीच फुटाचा कोरोनाचा वध करण्यात आला. ही मुलं अडीच ते सहा वर्षाच्या वयोगटातली आहेत.

Displaying 20211013023503_IMG_6472.JPG
Displaying 20211013011831_IMG_6287.JPG

सर्व देवीसमोर कोरोना योद्धांची सभा भरवण्यात आली व  या काळात कोणी कोणी काय काय कार्य केले हे सांगण्यात आले.

Displaying 20211013010709_IMG_6249.JPG
Displaying 20211013010420_IMG_6237.JPG

पालकांनीसुद्धा या उपक्रमात सहभाग नोंदविला असून सर्व मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.सर्व देवीच्या हातून कोरोनाचा वध बघण्यासाठी कॉलनीतले मंडळी जमा झाले होते.

Displaying 20211013025309_IMG_6510.JPG
Displaying 20211013012352_IMG_6298.JPG
Displaying 20211013011356_IMG_6267.JPG

या मुलांनी घेतला होता सहभाग :-

Displaying 20211013013729_IMG_6323.JPG

अहना लाठी (चंद्रघंटा देवी),रिशिका लाठी (महालक्ष्मी),स्तुटी चांडक (माता सरस्वती),प्रिशा सारडा (वैष्णोदेवी),त्रिशा जोशी (शैलपुत्री),सुरक्षा भुतडा (दुर्गामाता) ,प्रेम अंबिलवादे (अष्टभुजा देवी),वेदांश नावंदर (महिषासुरमर्दिनी),रुद्रांश भारती (अन्नपूर्णा देवी),निषाद गिरी (कालिकादेवी),अनन्या कुलकर्णी (दुर्गामाता)पलक तापडिया (लक्ष्मी माता).