मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानच्या बाप्पाचं विसर्जन

मुंबई ,१९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-वर्षा निवासस्थानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये आज सायंकाळी श्री गणेशाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Image
Image
Image
Image
Image