मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २० :- भारताचे माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी प्रारंभी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्व. गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले. तसेच उपस्थितांना ‘सद्भावना’ दिवसानिमित्त प्रतिज्ञाही दिली.