राज्यात ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे

एका दिवसात १९ हजार ५२२ एवढ्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे

Image

मुंबई, दि.१७: राज्यात आज एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख १२ हजार ३५४ पोहोचली आहे. आज २४ हजार ६१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या  ३ लाख १ हजार  ७५२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २४,६१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४११ (४३), ठाणे- ४७१ (७), ठाणे मनपा-४२३ (२), नवी  मुंबई मनपा-३१८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-६२५ (२), उल्हासनगर मनपा-६८ (१), भिवंडी निजामपूर मनपा-४८ (१), मीरा भाईंदर मनपा-२५० (७), पालघर-१७८ (११), वसई-विरार मनपा-२९६ (४), रायगड-५२२ (७), पनवेल मनपा-३४६, नाशिक-४४४ (७), नाशिक मनपा-१४१५ (५), मालेगाव मनपा-५० (२), अहमदनगर-६२६ (१०),अहमदनगर मनपा-१३८२ (७), धुळे-१०४ (१), धुळे मनपा-९५(१), जळगाव-५०६ (१४), जळगाव मनपा-२९४ (११), नंदूरबार-१०६ (१), पुणे- १७१२ (१५), पुणे मनपा-२२६९ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००२ (१०), सोलापूर-५१४ (१०), सोलापूर मनपा-८२, सातारा-७७४ (१८), कोल्हापूर-४८७ (१९), कोल्हापूर मनपा-३०४ (२), सांगली-५५२ (२९), सांगली  मिरज कुपवाड मनपा-४६० (१४), सिंधुदूर्ग-१०४ (१), रत्नागिरी-२४३ (२), औरंगाबाद-१५९ (३),औरंगाबाद मनपा-३२२ (५), जालना-१४७ (१), हिंगोली-४२, परभणी-५०, परभणी मनपा-२८ (६), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-११७ (३), उस्मानाबाद-२१४ (७), बीड-३१७ (९), नांदेड-२१३ (७), नांदेड मनपा-६६ (४), अकोला-४३, अकोला मनपा-१६, अमरावती-१५९ (१), अमरावती मनपा-२३२ (२), यवतमाळ-२६५ (२), बुलढाणा-१६६ (२), वाशिम-१६३, नागपूर-४०७ (४), नागपूर मनपा-१७६९ (३३), वर्धा-१०१ (१), भंडारा-३१० (२), गोंदिया-१७४ (१), चंद्रपूर-१३४, चंद्रपूर मनपा-२१२, गडचिरोली-६३, इतर राज्य- ३२ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ४ हजार ८९० नमुन्यांपैकी ११ लाख ४५ हजार ८४० नमुने पॉझिटिव्ह ( २०.४४ टक्के) आले आहेत. राज्यात  १७ लाख  ७ हजार ७४८  लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९८  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,७८,३८५) बरे झालेले रुग्ण- (१,३६,७३६), मृत्यू- (८३२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३६७), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२,९५९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,६४,९५७), बरे झालेले रुग्ण- (१,३१,२१६), मृत्यू (४४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,३२३)

पालघर: बाधित रुग्ण- (३२,५५५), बरे झालेले रुग्ण- (२५,३६६), मृत्यू- (७५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४३६)

रायगड: बाधित रुग्ण- (४४,४३६), बरे झालेले रुग्ण-(३३,२२३), मृत्यू- (९७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,२३४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (६९८५), बरे झालेले रुग्ण- (३७१४), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०७४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२७३१), बरे झालेले रुग्ण- (१४९०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९३)

पुणे: बाधित रुग्ण- (२,४९,५१३), बरे झालेले रुग्ण- (१,६२,९१४), मृत्यू- (५०५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१,५४०)

सातारा: बाधित रुग्ण- (२७,६१६), बरे झालेले रुग्ण- (१७,८००), मृत्यू- (६६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१५१)

सांगली: बाधित रुग्ण- (२८,६५७), बरे झालेले रुग्ण- (१७,०९१), मृत्यू- (८८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,६८३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३५,२७३), बरे झालेले रुग्ण- (२४,५३६), मृत्यू- (१०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६८०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२९,५५४), बरे झालेले रुग्ण- (२१,३४८), मृत्यू- (१०१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१९५)

नाशिक: बाधित रुग्ण- (५९,८६६), बरे झालेले रुग्ण- (४५,८८९), मृत्यू- (११०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,८६९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३२,८९५), बरे झालेले रुग्ण- (२३,९११), मृत्यू- (५२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८४६३)

जळगाव: बाधित रुग्ण- (४०,४०९), बरे झालेले रुग्ण- (३०,६०३), मृत्यू- (१०९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७१६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४३१७), बरे झालेले रुग्ण- (३१३२), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७६)

धुळे: बाधित रुग्ण- (११,३५५), बरे झालेले रुग्ण- (९३६९), मृत्यू- (२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७००)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१,१०६), बरे झालेले रुग्ण- (२२,४३१), मृत्यू- (७८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८८८)

जालना: बाधित रुग्ण-(६३८६), बरे झालेले रुग्ण- (४३४८), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६२)

बीड: बाधित रुग्ण- (८०७५), बरे झालेले रुग्ण- (५०४६), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८१२)

लातूर: बाधित रुग्ण- (१३,७२८), बरे झालेले रुग्ण- (८९०९), मृत्यू- (३९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२७)

परभणी: बाधित रुग्ण- (४४५६), बरे झालेले रुग्ण- (२८७६), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२२९६), बरे झालेले रुग्ण- (१७३०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

नांदेड: बाधित रुग्ण- (१२,४५५), बरे झालेले रुग्ण (६०१२), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६११२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९६६४), बरे झालेले रुग्ण- (६६२७), मृत्यू- (२५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७८)

अमरावती: बाधित रुग्ण- (९७३२), बरे झालेले रुग्ण- (७४५४), मृत्यू- (२१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६८)

अकोला: बाधित रुग्ण- (५८२६), बरे झालेले रुग्ण- (३७७९), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६२)

वाशिम: बाधित रुग्ण- (३१३५), बरे झालेले रुग्ण- (२३५०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६०१०), बरे झालेले रुग्ण- (३६६८), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४०)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (५९९८), बरे झालेले रुग्ण- (३८१२), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६१)

नागपूर: बाधित रुग्ण- (५८,००३), बरे झालेले रुग्ण- (३५,२०३), मृत्यू- (१५२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,२७३)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५२४), बरे झालेले रुग्ण- (१६४२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५३)

भंडारा: बाधित रुग्ण- (३५७९), बरे झालेले रुग्ण- (१४८५), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३९२१), बरे झालेले रुग्ण- (२३०६), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६८४५), बरे झालेले रुग्ण- (२८९९), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१४१६), बरे झालेले रुग्ण- (१०११), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११८१), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४३)

एकूण: बाधित रुग्ण-(११,४५,८४०) बरे झालेले रुग्ण-(८,१२,३५४),मृत्यू- (३१,३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८३),ॲक्टिव्ह रुग्ण-(३,०१,७५२)

(टीप: दैनंदिन रिपोर्ट झालेले ३९८ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ७० मृत्यू असे एकूण ४६८ मृत्यूंची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४६८ मृत्यूंपैकी २८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १०५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १०५ मृत्यू पुणे मनपा-३६, पुणे -३० , पिंपरी चिंचवड -१३  औरंगाबाद -४, कोल्हापूर -४, अहमदनगर -३,नांदेड -३, रायगड -२, सांगली -२, ठाणे -२,अमरावती -१, जळगाव -१, जालना -१, नाशिक -१, सातारा -१ आणि  वर्धा -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *