धोखा बधिक समान दे-स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय
” स्वर्वेद “ हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.
आजचा दोहा
धोखा बधिक समान दे, पड़ै जीव सब आय ।
मन स्वरुप अन्तर रहैं, चूनि चूनि सब खाय ।।१८१।।
बाही कर्म कराइया, कर्मकाल होइ सोय ।
अवधी भोगाभोग की, समय पूजिहैं सोय ।।१८२।।
(स्वर्वेद षष्ठ मण्डल षष्ठ अध्याय) ०६/०६/१८१, १८२
मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :
हा काळ मनरूपाने सर्व जीवांबरोबर शरीराच्या अंतर्गत भागात स्थित असतो. तो शिकार्याप्रमाणे जीवांना धोका देऊन फसवतो आणि वेचून-वेचून सर्वांना नष्ट करतो. हा मन स्वरूपी काळ जीवांकडून तेच कर्म करवून घेतो, जे त्यांना त्याच्या जाळ्यात आबद्ध ठेवतात. वेळ आल्यावर त्यांना या कर्मांची फळे भोगण्यासाठी तो बाध्य करतो.
संदर्भ : स्वर्वेद
हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्सॲप करा ८५५४८८३१६६.