राज्यपालांचे रक्षाबंधन
मुंबई,२२ऑगस्ट /प्रतिनिधी :- रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन येथे राखी बांधली.
यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा, सुनिला शानबाग, कोमल धर्माणी व नितीन पाटकर उपस्थित होते.