वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे आ. बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  कोल्ही येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 23 लाख 78 हजार रुपये निधी मंजूर झाला असून

Read more