जनतेच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध राहील याचा विचार करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याचे पाणी आरक्षित करण्याबाबत बैठक बीड,१९ मार्च /प्रतिनिधी :- गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस

Read more