शिजान खानच्या जामीन याचिकेवरील सुनावणी स्थगित

वसई न्यायालयात सोमवारची मिळाली तारीख वसई,७ जानेवारी/प्रतिनिधीः- तुनिषा शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणी वसई न्यायालयाने अभिनेता शिजान मोहम्मद खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित केली. त्याच्या अर्जावर आता ९ जानेवारी रोजी सुनावणी होईल.

Read more