महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा १ नोव्हेंबरपासून प्रारंभ

आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटीसह विविध अभ्यासक्रमांचा समावेश मुंबई ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी,

Read more