वैजापूर तालुका कृती समितीच्या प्रयत्नांना यश ; संपूर्ण सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी करणार – उपविभागीय अधिकारी माणिक आहेर

वैजापूर,​१ सप्टेंबर​  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात संपूर्ण सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी वैजापूर तालुका कृती समिती ने मागील वर्षभरापासून निवेदने

Read more