वैजापूर पालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची 19 सप्टेंबर रोजी निवड ; कार्यक्रम जाहीर

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची रचना करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार

Read more