वैजापूर पालिकेचे नगरसेवक शैलेश चव्हाण यांना पितृशोक

वैजापूर,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- येथील माजी सैनिक मुकींदराव माधवराव चव्हाण (वय 60 वर्ष) यांचे शनिवारी (ता.24) सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Read more