वैजापुरात डिझेल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पकडले पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वैजापूर ,१४ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील बजरंग चौक ते खान गल्ली रस्त्यावर डिझेल चोरी करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी पकडले.

Read more