बापाला वृद्धपकाळात विसरणे, त्यांची हेळसांड करणे या सारखे दुसरे पाप या जगात नाही-ह.भ.प.कबीर महाराज

वैजापूर,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :- या विश्वातील एकमेव दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे प्रत्येक मुलां-मुलींचा जन्मदाता बापच असतो ज्या बापाने अत्यंत हलाकीत जीवन

Read more