दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; टोळीचा म्होरक्या वैजापूरचा, 12 दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- परजिल्हयासह जिल्ह्यातून दुचाकी चोरी व खरेदी करणाऱ्या चोरट्यांच्या चारजणांच्या टोळीच्या औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Read more