पुण्यातील गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवासांवर आला आहे. अशातच मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली

Read more