राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय स्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती मुंबई ,२४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून

Read more